ज्ञानाचा महासागर जणू मागे सरला, आपल्या विचाराने जग परिवर्तन करणारा जणू आज सूर्य हरपला शब्द न शब्द जणू मोत्यासारखे रचित गेलात, निरंक्षर असो वा साक्षर सर्वांस तुम्ही सर्वांस पढवित गेलात गरिबांच्या व्यथेला वाचा आपण फोडत गेलात जो कोणी वाममार्गाला जाईल त्यासी शब्दरूपी चपराक लगावत गेलात आज जरी आपण आमच्यात शरीररुपी नसलात तरी मात्र शब्दरुपी सदैव आपण हृदयात आपले स्थान असणार आहे, ज्ञानरूपी सूर्य आपल्या विचारानंरूपी आसमानतात सदैव झळाळत राहणार आहे . काव्यरूपी श्रद्धांजली शिरीषकुमार जाधव
Posts
My Journey Of Life
- Get link
- X
- Other Apps
E very step of my life I learn to live every moment, Some of the good mements some of the bad moments I live my life zigzag way. Sometime my life is like wandering clouds, Sometime like waterfall in the forest. I think a lot but whenever I collect all the moments the sum of life is nothing to remains. Still the journey is going on & going on what is the destination, I m unaware about that, I uave lot of passsinate to live a life positively but still i m waiting for climax destination of my life.
आयुष्याचा प्रवास
- Get link
- X
- Other Apps
कणाकणांनी जमविलेला संसार क्षणभरात विखरुनी जातो, उरी स्वप्न बाळगून माणूस स्वप्नांचे मनोरे आयुष्याच्या प्रत्येक टप्यावर रचित जातो. आपले आपले म्हणता म्हणता भौतिक गोष्टींचा साठा करीत जातो, या पसा ऱ्यात स्वतःला मात्र तो स्वतःचे सर्वस्व हरवीत जातो. हे माझे ते माझे करत करत मोहजाळाचा गुंता वाढवीत जातो, उतरत्या आयुष्याच्या टप्प्यावर मात्र आपलेच जवळचे न सोबतीचा देह मात्र क्षणाक्षणाला आपली साथ मात्र सोडत जातो. ----शिरीषकुमार जाधव