ज्ञानाचा महासागर जणू मागे सरला,
आपल्या विचाराने जग परिवर्तन करणारा जणू आज सूर्य हरपला
शब्द न शब्द जणू मोत्यासारखे रचित गेलात,
निरंक्षर असो वा साक्षर सर्वांस तुम्ही सर्वांस पढवित गेलात
गरिबांच्या व्यथेला वाचा आपण फोडत गेलात
जो कोणी वाममार्गाला जाईल त्यासी शब्दरूपी चपराक लगावत गेलात
आज जरी आपण आमच्यात शरीररुपी नसलात तरी मात्र शब्दरुपी सदैव आपण हृदयात आपले स्थान असणार आहे,
ज्ञानरूपी सूर्य आपल्या विचारानंरूपी आसमानतात सदैव झळाळत राहणार आहे . काव्यरूपी श्रद्धांजली
शिरीषकुमार जाधव